ShivSena दुप्पट ताकदीने पुन्हा विधानसभेत भगवा फडकावेल!- Aaditya Thackeray| Maharashtra Assembly

2022-07-04 12

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानभवनात विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र, शिवसेना कुणाची हा प्रश्न अजूनही कायम आहे. याबाबतची कायदेशीर लढाईल सुरुच आहे. शिवसेना संपणार नाही. आम्ही त्यांचावर करवाई करू. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी काही नाही. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

#AadityaThackeray #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #FloorTest #BJP #SantoshBangar #Maharashtra #MaharashtraAssembly #HWNews